Wednesday, September 03, 2025 07:05:41 PM
राज्यपालांच्या अधिकारांविषयी सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, आपण केवळ राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. बहुमताने आलेले निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या विवेकाधिकारावर कसे अवलंबून ठेवता येईल?
Amrita Joshi
2025-08-21 13:22:57
जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 8 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 12:59:53
एकीकडे संसदेत पावसाळी अधिनेशन सुरू असताना दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सोमवारी भेट घेतली.
Ishwari Kuge
2025-08-04 19:50:50
झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथील सरकारी शाळेतील इमारतीचा छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच 28 जण जखमी झाले.
2025-07-25 17:17:48
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
2025-07-22 16:22:34
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता भारताचे पुढील उपराष्ट्रपती कोण असतील आणि संविधानानुसार त्यांची निवड करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय असेल जाणून घेऊया.
Apeksha Bhandare
2025-07-22 13:50:45
नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये महाराष्ट्रातील पहिलं स्थान पटकावत स्वच्छतेतील आपली ओळख सिद्ध केली. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारून शहराने राज्याचा गौरव वाढवला.
Avantika parab
2025-07-17 21:20:15
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये गोव्याच्या पणजीने 'सर्वात स्वच्छ शहर' व संखाळीने 'प्रॉमिसिंग शहर' पुरस्कार पटकावला; राष्ट्रपतींकडून गौरव, राज्याच्या स्वच्छतेला राष्ट्रीय मान्यता.
2025-07-17 20:43:17
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे, ज्यामध्ये अधिवेशनाच्या अजेंडा आणि विधेयकांवर चर्चा केली जाईल.
2025-07-16 15:44:46
संविधानानुसार, राष्ट्रपतींना विज्ञान, कला, साहित्य आणि समाजसेवेच्या कोणत्याही क्षेत्रातील 12 राज्यसभेचे सदस्य नामांकित करण्याचा अधिकार आहे.
2025-07-13 10:03:49
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार असून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. अणुऊर्जा कायद्यातील सुधारणा आणि विरोधकांच्या मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे.
2025-07-03 18:38:33
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
2025-06-19 20:20:07
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने निसर्ग, साहित्य व पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना 'तपस्वी अरण्यऋषी' म्हणून आदरांजली अर्पण केली.
2025-06-19 10:24:05
आता बेंगळुरूच्या चेंगराचेंगरीनंतर राजकारणही सुरू झाले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, अपघातानंतरही सरकार खेळाडूंसोबत आनंद साजरा करत राहिले आणि उपमुख्यमंत्री सेल्फी काढण्यात व्यस्त होते.
2025-06-05 19:04:54
जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2025-05-30 20:39:03
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीवरून सरकारने न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया, विजय बिश्नोई आणि ए.एस. चांदुरकर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
2025-05-29 20:15:33
विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले.
2025-05-28 08:33:22
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीवरून न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते भूषण गवई यांचा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात पार पडली.
2025-05-14 18:48:23
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पदाची शपथ दिली.
2025-05-14 11:02:37
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या.
2025-05-13 14:25:35
दिन
घन्टा
मिनेट